Wednesday, December 23, 2009
Tuesday, December 22, 2009
बरच काही
दिवस उजाडतो, बरच काही करायचे असतं
दिवस मावळतो, बरच काही करायचे राहुन गेलेले असतं
आयुष्य असेच निरर्थक पुढे सरकत राहिलेले .
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:09 PM
0
comments
Links to this post
कशाला उद्याची बात !
उद्याला आता काय ?
पुण्याचे कलावंत हे साऱ्या विश्वात सरस, Best in the whole world , या वर राजाभाऊंचे मत ठाम.
उद्याचा पुण्याच्या स्वरश्री देव, ईशा देशपांडे व पायल उंब्रानी यांचे कथ्थक चुकवुन चालणार नाही.
गेल्या वर्षी पायल उंब्रानी यांचा झालेला हा कार्यक्रम
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:43 PM
0
comments
Links to this post
लोक काय दोन्ही तोंडाने बोलतात.
नितीनभाऊ मंत्री असतानां, त्यांनी मुंबईमधे "चौक तेथे उड्डाण पुल " बांधण्याचा चंग बांधला आहे, राज्याची तिजोरी पुल बांधण्यात रिकामी करत आहेत, राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे करुत लोक टीका करत असत.
आणि आता,
नितीनभाऊंनी मंत्री असतांना त्यांनी अनेक ठिकाणी उड्डाण पुल बांधले , वगैरे वगैरे.
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:11 PM
0
comments
Links to this post
स्वामी हरीदास संगीत संमेलन -दिवस ११ वा
Posted by
HAREKRISHNAJI
at
9:55 PM
4
comments
Links to this post
Monday, December 21, 2009
स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दहावा
कृष्ण कृपा सागरा , आनंद , आनंद, आनंद .
हा संमेलनाचा ज्वर आता असह्य होवु लागला आहे. झोपेत पण कार्यक्रम दिसु लागले आहेत.
आज धमाल आली. श्रीमती लता सुरेंद्र आणि त्यांच्या १८-१९ शिष्येंनी भरतनाट्यम बॅले सादर केले. जवळजवळ दिड तास हा कार्यक्रम चालला. त्याच्या नंतर त्यांच्याच एका शिष्येने , चैत्रा शेट्टीने भरतनाट्यम सादर केले.
आजच्या कार्यक्रमाची सुरवात कोलकता वरुन आलेल्या स्वागता बॅनर्जी हिच्या ओडीसी नॄत्याने झाले, त्यानंतर लखनौच्या गौरव शर्माचे कथ्थक झाले.
मुंबईच्या संगिता राजन व अनु नारायण यांचे ओडीसी नृत्य झाल्या नंतर पुढचे कार्यक्रम बघायचे त्राण राजाभाऊंना राहिले नाही.
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:01 PM
0
comments
Links to this post
Sunday, December 20, 2009
स्वामी हरीदास संमेलन - दिवस नववा.
एकीकडॆ झाकीर हुसेन आणि कं. यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला आहे आणि त्याच वेळी दुसरीकडॆ देशभरातुन आलेल्या नवोदीत, गुणी तरूण कलावंत "स्वामी हरीदास संगीत संमेलन मधे आपली कला सादर करत आहेत.
अश्यावेळी राजाभाऊंनी कोणाला प्राधान्य दिले असेल ?
आपले नेते प्रांतीयपणा वरुन राजकारण करत, लोकांच्या भावनांशी खेळत, भडकवत स्वःताच कार्यभाग साधुन घेत असतात, त्याच वेळी कलेच्या प्रांगणात कलकत्ताचा राहुलदेव मोंडल मुंबईमधे दक्षिणेकडचे भरतनाट्यम सादर करण्यासाठी येत असतो.
आजचा दिवस गाजवला तो राहुलदेव नी. अंग लवचीक असावे तरी किती. त्यानी म्हणण्यापेक्षा आज जणु प्रत्यक्ष शिवानेच रंगमंचावर त्याच्या रुपाने येवुन शिव तांडव सादर केले असे म्हटले तर ती अतिशोयक्ती ठरु नये.
त्याच्या आधी दिल्लीवरुन आलेल्या मोमीता घोषनी ओडीसी नृत्य सादर केले होते. ते पहाण्यासाठी राजाभाऊ आज पुण्याहुन खुप लवकर निघाले, पण . हुकायचे ते हुकलेच.
मग गोरखपुर वरुन आलेल्या सुजया घोष व वाराणशी वरुन आलेल्या स्वेता चौधरी यांचे कथ्थक नृत्य झाले.
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:13 PM
0
comments
Links to this post
तेरे गुलाबी गालोंका जी करता है रंग चुरा लूँ , आ तेरी तस्वीर बना लूँ !
Posted by
HAREKRISHNAJI
at
9:55 PM
4
comments
Links to this post
अरे वेड्या ही पानगळती नव्हे !
शाख़ो सें बर्गे-गुल नहीं झड़ते है बाग़ में
जे़वर उतर रहा है अरुसे बहार का । - अमीर मीनाई.
१२ ला असतांना मराठी विषयाच्या पुस्तकात श्री.नरेंद्र सिंदकर यांच्या "क्रेमलीनच्या बुरुजावरुन " या पुस्तकातील एक प्रकरण होते, त्यातला हा शेर डोक्यात घुसुन राहिला होता.
इतकी वर्षे तो आठवत नव्हता पण त्याचा मतितार्थ अंधुकसा आठवत असे, आज तो शेर सापडला.
अरे वेड्या, ही पानगळती नव्हे, या फुलांच्या पाकळ्या निरर्थक गळुन पडत नाहे आहेत, जणु नववधु मिलनाच्या ओढीने तयार हॊतांना, केलेला सर्व साजशृंगार उतरवुन ठेवत आहे.
Posted by
HAREKRISHNAJI
at
12:52 PM
4
comments
Links to this post
Thursday, December 17, 2009
स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा
त्यांच्या नंतर भोपाळ वरुन आलेल्या श्रुती अधिकारी यांचे संतुर वादन व इंन्दौरच्या चित्रगणा अग्ले यांचे पखावज वादन झाले.
कलकत्यावरुन आलेले श्री. सुदीप भटटाचारजी यांचे गायन व वाराणाशीच्या अतुल शंकरचे बासुरी वादन ऐकुन ते आज घरी लवकर परतले.
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:48 PM
2
comments
Links to this post
स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:41 PM
2
comments
Links to this post
भीती वाट्ते
भीती वाटते जर का हा असा थंडा प्रतिसाद मुंबईकर जर का देवु लागले तर मग हे कलावंत हळु हळु या संमेलनाला येणे कमी करु लागतील.
Posted by
HAREKRISHNAJI
at
12:20 AM
0
comments
Links to this post
ओडीसी संगीत - स्वामी हरीदास संगीत संमेलन. दिवस पाचवा.
आज वेळॆ अभावे दोन चांगले कार्यक्रम हुकले.
भुवनेश्वरच्या गुरु सचीनानंद दास यांचे मरडल वादन व कलकत्ताच्या बुद्धदेव मन्ना व लातुरचे श्री. गोपाळ जाधव यांचे तबल व पखवज याची जुगलबंदी.
Posted by
HAREKRISHNAJI
at
12:06 AM
0
comments
Links to this post
Wednesday, December 16, 2009
स्वामी हरीदास संमेलन - दिवस चवथा
किसीके दिल मे प्यास पैदा कर देना और फिर उसे बुझाये बीना अधुरी छोड देना.
हाय !.
हा दिवस गाजवला तो म्हैसुर वरुन आलेले समीर राव यांची बासुरी आणि कोलकताचे श्री. अभिषेक अधिकारी यांची सतार यांनी.
काय रंगली होती ही जोडी राग चंद्रकंसांत.
आ हा. बहार आली. वा भाई वा. बहुत खुब.
काश समयकी पाबंदी न होती.
जे कार्यक्रम लवकर संपायला हवेत ते संपता संपत नाही आणि जे कार्यक्रम संपु नये असे वाटत असते ते कलावंतांना दिल्या गेलेल्या वेळेमुळे संपवावे लागतात.
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:38 PM
0
comments
Links to this post
Tuesday, December 15, 2009
वाईट फारच वाईट
चुकी कोणची ?
या मैफिलीत पंडीतजींनी राग चारुकेशी वाजवला . त्यांनी अप्रतिम साथ केली पं.मदन मिश्रा यांनी.
बहार आली.
ही बहार सर्वांपर्यंत पोचावी असे राहुन राहुन वाटते.
Posted by
HAREKRISHNAJI
at
8:50 AM
1 comments
Links to this post
भावमुद्रा - पं. विश्वनाथ -
दिवस तिसरा.
दिल्लीवरुन आलेले पंडीतजी राग जोग गायले.
पुण्याच्या डॉ.सुहासीनी कोरटकर यांचे गाणे ऐकण्याचा योग काय अजुन पर्यंत जुळुन येत नाही आहे.
पोचायला उशीर झाला.
Posted by
HAREKRISHNAJI
at
8:42 AM
0
comments
Links to this post
Sunday, December 13, 2009
स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दुसरा
अलाहाबाद वरुन आलेल्या श्री. प्रशांत कुमार, समीत कुमार मालीक व कौशीक कुमार यांचे धृपद व पखावज वादन उशीरा पोचल्याने हुकले.
Posted by
HAREKRISHNAJI
at
9:21 PM
0
comments
Links to this post








































